बांगलादेशातील गोपालगंज येथे अवामी लीगचे समर्थक आणि बी. एन. पी. च्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.