अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत इराणमधील संघर्ष लवकर संपण्याचा आशावाद व्यक्त केला.